एक्स्प्लोर
the kashmir files : 'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक अग्निहोत्री यांना सीआरपीएफची Y- दर्जाची सुरक्षा
सध्या चर्चेत असलेल्या कश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सीआरपीएफची वाय श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय. देशभरात त्यांना सीआरपीएफची वाय श्रेणी सुरक्षा पुरवण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलंय. काश्मिरी पंडितांच्या व्यथावेदनांवर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विवेक अग्रिहोत्री चर्चेत आहेत. या चित्रपटावरून उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत. विवेक अग्निहोत्री यांना काही धमक्याही आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांना सीआरपीएफची वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय......
करमणूक
Salman Khan reveals brain aneurysm : चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, ट्राइजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?
Priya Saroj Rinku Singh : 'सिक्सर किंग' ची खासदार 'क्वीन', सपा खासदार प्रिया सरोजशी रिंकूचा साखरपुडा
Sitaare Zameen Par Trailer VIDEO : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचा ट्रेलर
Amir Khan Sitare Zameen Par : सितारे जमीन परचा ट्रेलर प्रदर्शित, अमिर खानसह जेनिलिया मुख्य भूमिकेत
Ameya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशारा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement


















