एक्स्प्लोर

Belgaum Crime News: बेळगावात मन सुन्न करणारी घटना, कुटुंबाने एकत्रच जीवन संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं, सगळ्यांनी विष प्यायलं पण

Belgaum Crime News: बेळगावात कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. या सगळ्यांनी विष प्यायले. मात्र, चार जणांपैकी एक महिला वाचली आहे. बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घटना घडली.

Belgaum Crime News: बेळगाव शहरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एकाची स्थिती गंभीर आहे व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे संतोष कुराडेकर (४४), सुवर्णा कुराडेकर, आणि मंगला कुराडेकर अशी आहेत. सुनंदा कुराडेकर यांची अवस्था गंभीर आहे. ही दुर्दैवी घटना बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घडली. या घटनेमुळे जोशीमाळ परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime news in Marathi)

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या कुटुंबाने विष प्राशन (Poision) केल्याची माहिती आहे. प्रकृती गंभीर असलेल्या मुलीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. ही घटना शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या कुटुंबाने एकत्रित आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या मृ्त्यूशी झुंज देत असलेल्या सुनंदा कुराडेकर यांच्याकडून पोलिसांना याबाबत माहिती मिळू शकते. मात्र, त्यासाठी त्या शुद्धीवर येणे गरजेचे आहे. तोपर्यंत पोलीस आपला तपास सुरु ठेवतील. या कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Pandharpur Suicide news: पंढरपूरमध्ये एका कुटुंबातील चौघांची शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या

कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची पत्नी मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजतात पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून पाण्याचा उपसा करुन मोनाली आणि तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.

आणखी वाचा

अटल सेतूवर गाडी थांबवली अन् जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरने स्वत:ला झोकून दिलं; लवकरच जेवणासाठी घरी येतो..., आईचा 'तो' कॉल ठरला शेवटचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal : मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
Nashik Crime News: तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
Amravati Crime News: हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स
हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स
Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget