एक्स्प्लोर
Ranbir Alia Wedding : रणबीर आलिया यांचा विवाह सोहळा संपन्न ABP Majha
Alia Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी (Alia Bhatt) आजचा दिवस खास आहे. आज दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे. वास्तू बंगल्यात दोघांनी सात फेरे घेतले आहेत. लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत. आलिया-रणबीर जोडी लग्नानंतर 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
आणखी पाहा






















