एक्स्प्लोर
Jackie Shroff on Bhidu : परवानगीशिवाय 'भिडू' शब्द वापरण्यावर आक्षेप, जॅकी श्रॉफ कोर्टात ABP Majha
Jackie Shroff High Court: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने, कामाने स्थान मिळवणारा अभिनेता म्हणून जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) ओळखले जाते. चाहत्यांच्या जग्गूदादा आपल्या वेगळ्याच अंदाजासाठी ओळखला जातो. त्याची बोलण्याची एक वेगळी स्टाईल आहे. त्यामुळेच जॅकी श्रॉफ हा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा ठरतो. जॅकी श्रॉफ हा आपल्या बोलण्यात भिडू या शब्दाचा वापर करतो. आता याच शब्दावरून जग्गूदादाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















