एक्स्प्लोर
Praful Patel यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा, सलमान खान, शिल्पा शेट्टी, अनिल कपूरचा स्पेशल डान्स
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचा मुलगा प्रजयच्या लग्नात बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी हजेरी लावलीय. मात्र चर्चा आहे ती दबंग खान अर्थात सलमान खानच्या ठुमक्याची. प्रफुल पटेल यांच्या कुटुंबियांसोबत सलमान खाननं स्टेजवर डान्स केला. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















