एक्स्प्लोर
सोहेल, अरबाज, निर्वाण खानविरोधात गुन्हा; तिघांना ताज लॅंडसएन्डमध्ये ठेवण्यात येणार
मुंबई : अभिनेता तसेच निर्माता अरबाज खान, सोहेल खानसह सोहेलचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई एअरपोर्टवर बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप या तिघांवर आहे. 25 तारखेला हे तिघे यूएईवरुन मुंबई आले होते. त्यावेळी या तिघांनी एअरपोर्टवरील हॉटेल ताज लॅंडसएंडमध्ये क्वारंटाईन होण्याचं सांगितलं होतं, मात्र हे तिघेही तसं सांगून घरी निघून गेले.
आणखी पाहा























