एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेत्री Saira Banu यांच्या तब्येतीत बिघाड, अतिदक्षता विभागांत दाखल : ABP Majha

Saira Banu Health Update : दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांना प्रकृती अस्वास्थामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सायरा बानो यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

रुग्णालयातील सुत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, सायरा बानो यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं काहीही कारण नाही." दरम्यान, सायरा बानो या 77 वर्षांच्या आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या त्या पत्नी. याच वर्षी जुलैमध्ये दिलीप कुमार यांचं निधन झालं होतं. दिलीप कुमार यांच्या निधनानं सायरा बानो पुरत्या खचल्या आहेत. 

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो म्हणाल्या होत्या की, "देवानं माझ्या जगण्याचं कारण काढून घेतलंय, माझं अस्तित्व माझ्याकडून हिसकावलंय, दिलीप साहेबांशिवाय मी काहीच विचार करू शकत नाही, कृपया सर्वांनी प्रार्थना करा."

वयाच्या 17 व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये शम्मी कपूरसोबत 'जंगली' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: 'प्राजक्ता माळी तू लग्न कधी करणार?' चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली..'माझे आई-वडील..'
'प्राजक्ता माळी तू लग्न कधी करणार?' चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली..'माझे आई-वडील..'
Ram Gopal Varma Praises Dhurandhar 2: 'धुरंधर 2ला गांभीर्याने घ्या, अन्यथा स्मशानभूमीत..' राम गोपाल वर्मानं फिल्म इंडस्ट्रीला फटकारलं
'धुरंधर 2ला गांभीर्याने घ्या, अन्यथा स्मशानभूमीत..' राम गोपाल वर्मानं फिल्म इंडस्ट्रीला फटकारलं
Vivian Dsena: बिग बॉस फेम अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज, पहिल्या पत्नीपासून 2 मुली
बिग बॉस फेम अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज, पहिल्या पत्नीपासून 2 मुली
Prakash Rajs Mother Passes Away: सिनेसृष्टीतील सर्वात मोठा व्हिलन, प्रकाश राजला मातृशोक; मेंदुच्या त्रासामुळे शेवटच्याक्षणी कुटुंबालाही विसरले
सिनेसृष्टीतील सर्वात मोठा व्हिलन, प्रकाश राजला मातृशोक; मेंदुच्या त्रासामुळे शेवटच्याक्षणी कुटुंबालाही विसरले
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? जाणून घ्या
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Share Market Crash : सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात ब्लॅक Monday, गुंतवणूकदारांना मोठा फटका, 10 लाख कोटी स्वाहा
सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात ब्लॅक Monday, गुंतवणूकदारांना मोठा फटका, 10 लाख कोटी स्वाहा
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
Embed widget