एक्स्प्लोर
Raj Kundra Arrested : कोणताही व्हिडीओ पॉर्न नाही, फक्त बोल्ड आहे; अभिनेत्री गहना वशिष्ठने मांडली बाजू
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटक केली आहे. या फिल्म्सचे शूट मालाडच्या मढ येथील बंगल्यात होत असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे शूट झालेला कोणताही व्हिडीओ पॉर्न नाही, फक्त बोल्ड आहे असं या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या गहना वशिष्ठने सांगितलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















