एक्स्प्लोर
Adipurush Trailer Launch : बहुप्रतिक्षित आदिपुरुष सिनेमाचा ट्रेलर लाँच ABP Majha
16 जूनला प्रदर्षित होणारा आदिपुरुष या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे.. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. आज या सिनेमाचा ट्रेलर लाँच झालाय. पाहुयात याचीच एक झलक.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















