Election Results 2023 : मध्यप्रदेशात भाजपची मुसंडी तर तेलंगणात काँग्रेस पुन्हा बहुमताच्या खाली
Election Results 2023 : मध्यप्रदेशात भाजपची मुसंडी तर तेलंगणात काँग्रेस पुन्हा बहुमताच्या खाली , राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा (Assembly Election Results) निकाल जाहीर होत आहे. मध्य प्रदेशात सर्व 230 जागांचे कल हाती, भाजपला 140 जागांवर आघाडी, काँग्रेस 89 जागांच्या आघाडीसह दुसऱ्या नंबरवर, अंतिम निकालाकडे लक्ष... हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana Assembly elections) कामारेड्डी मतदारसंघात (Kamareddy constituency) मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर, BRS अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रमुख ए. रेवंत रेड्डी (Revanth Reddy) 13565 मतांनी आघाडीवर आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे. 2014 मध्ये राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सत्ताधारी बीआरएसला सत्तेतून खेचून काँग्रेसच्या विजयाचा अंदाज अनेक एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यामुळे मतदारांनी तिसर्यांदा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पसंती दिली की नाही हे स्पष्ट होईल. काँग्रेसच्या "सहा हमी" ने काही चमत्कार घडवून आणला की भाजप बिघडवण्याची भूमिका बजावेल हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/1d2264b2d5bac147d055661ca2d4e9551739026855743718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/e6678f98cb70f837d62c9a122005dbbc1739025422827718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/e38e9ee472bac3e67450d60afe0d9dc81739025216269718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/2ccaf161fdb4d3c20c3cb7d23b7138591739024686834718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)