एक्स्प्लोर
Degree College : पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा होण्याची शक्यता
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भातला अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला. राज्य सरकारने नेमलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीच्या शिफारशींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. मंत्रिमंडळ समितीची मंजुरीनंतर पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा


















