एक्स्प्लोर
SSC HSC Question Bank | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी SERT च्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रश्नपेढी
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा महिन्याभरावर आली असताना राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता यावा यासाठी प्रश्नपेढी (question bank) शिक्षण विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. वर्षभर ऑनलाइन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याबद्दल अधिक मार्गदर्शन या प्रत्येक विषयाच्या प्रश्नपेढीतून होणार आहे.
आणखी पाहा


















