एक्स्प्लोर
School Fees शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय, अनेक शाळांचा निर्णयाला विरोध
शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय जाहीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फी कपात करण्यात येणार आहे.
आणखी पाहा


















