एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : ... म्हणून मी अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून चार हात लांब : राजू शेट्टी
अण्णांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना, दरवेळी पाठिंबा देणारे खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी अण्णांना साथ दिली नाही. अण्णांना आंदोलनातील कोअर कमिटीमध्ये संशायास्पद माणसं आहेत, म्हणून मी आंदोलनापासून लांब असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हणलं आहे. अण्णांच्या कोअर कमिटीमध्ये नको ते सदस्य आहेत. शिवाय अण्णांनी शेतकरी पदयात्रेदरम्यान अनेकदा बोलावूनही हजेरी लावली नाहीत. त्यामुळं आपण अण्णांच्या आंदोलनाला बाहेरुन पाठिंबा देऊ. पण आंदोलनस्थळी जाणार नाही असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement