एक्स्प्लोर
Advertisement
Crime | मुंबईत कांदिवली येथे दंड भरायला सांगितल्याने महिला मार्शलला मारहाण आणि शिवीगाळ
मुंबईच्या कांदीवलीत मार्शलला मारहाणीची घटना घडली आहे. नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन व्हावं यासाठी मुंबईत पालिकेच्या वतीनं रस्त्यावर मार्शल तैनात करण्यात आले आहेत. कांदिवलीत एका महिलेने विनामास्क रिक्षानं प्रवास केला त्यामुळे महिला मार्शलनं त्या महिलेला दंड भरायला लावला. मात्र, दंड न भरता महिलेने मार्शला महिलेलाच शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. समाज माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
क्राईम
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024
Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion