एक्स्प्लोर

Thane : गरोदर पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पत्नीला जाळणारा नराधम पती गजाआड : ABP Majha

रागाच्या भरात गरोदर पत्नीला जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न कळव्यात राहणाऱ्या एका नराधमानं केलाय. अनिल बहादूर चौरसिया असं पत्नीला जाळणाऱ्याचं नाव आहे. यात त्याच्या पत्नीच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्या महिलेवर देखील उपचार सुरू आहेत.  मफतलाल कंपनी भागातील लोकवस्तीमध्ये महिला तिच्या दोन मुली आणि पतीसोबत राहत होती. गेल्या सहा महिन्यांपासून महिला गरोदर होती. तिच्या पतीने दुसरा विवाह केल्याने दोघांमध्ये सतत वाद होत असत. शनिवारी सायंकाळी घरामध्ये असताना महिला आणि तिच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून पतीने तिच्या अंगावर राॅकेल ओतून तिला जाळले. 

क्राईम व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
Pune Doctor Cyber Fraud : 'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Tiger Shroff Attack Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Embed widget