Tunisha Sharma Case : तुनिशा शर्मा केसमध्ये शीझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Tunisha Sharma Case : हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
![Anjali Damania on Dhananjay Munde : राजकीय दबाव असल्यानं तपास योग्य दिशेनं होत नाही- दमानिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/7f891a1f80d9925de70cd551a719c93117391005214371000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/b534164df25a549bbde35a3a7b4f70dc1738338151267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/5dbfdfe2e2e38ef67500f394502ce6dd1737983486111718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/24/f694fd135c84f8f5030f6e6e2814de4f17377215236361000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/ef8ed1f3a268d8f321ac7ae97c77076b1737638798760718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)