एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri : कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरचे दागिने चोरीला, जिल्हा रुग्णालयातील प्रकार ABP Majha
रत्नागिरी : कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचं नातेवाईकांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी सदर बाब जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कानावर घातली. यानंतर चौकशी केली असता चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्यानं दागिने लांबवल्याचं समोर आलं आहे. याबाबत चौकशी करत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करत रूग्ण सेवा केली. पण, शनिवारी घडलेल्या या प्रकारामुळे मात्र कुठंतरी नाराजीचा सुरू दिसून आला.
क्राईम
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, स्वतःच्या बचावात खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement