एक्स्प्लोर
Kabul : मोस्ट वाॅन्टेड दहशतवादी khalil Haqqani काबूलमध्ये, अमेरिकेकडून 35 कोटींचं बक्षिस
अमेरिकेने ३५ करोड रुपयांचं बक्षिस घोषित केलेला मोस्ट वाॅन्टेड दहशतवादी खलील हक्कानी काबूलच्या रस्त्यावर खुलेआमपणे फिरत आहे. काबूलच्या रस्त्यावर शस्त्र घेऊन दहशतवादी हिंडत आहेत आणि लोकांना धमकावत आहेत. खलील हक्कानी अफगाणिस्तानच्या मुजाहिद्दीन संघटनेचा एकेकाळचा नेता गलबुद्दीन याला भेटल्याचेही समोर आले असून या भेटीदरम्यान त्याच्या हातात बंदूक होती. याआधी लादेनला पळून जाण्यासाठी हक्कानीने मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Kabul Afghanistan Taliban ABP Majha ABP Majha Video Afghanistan News Taliban News Taliban Afghanistan Taliban In Afghanistan Taliban Live Taliban Afghanistan News Taliban Video Khalil Haqqani Talibanआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























