एक्स्प्लोर
Nalasopara Police | नालासोपाऱ्यातील तरुणीच्या आत्महत्येला पोलीस जबाबदार, मृत मुलीच्या कुटुंबाचे आरोप
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेची संपूर्ण देशात चर्चा असतानाच मुंबईहून जवळच असलेल्या नालासोपा-यात एका 19 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आई वडीलांनी या घटनेसाठी थेट पोलिसांवर आरोप केले आहेत. लग्नाचं अमिष दाखवून, अत्याचार करणारा मुलीचा प्रियकरावर जितका दोषी आहे. तितकेच या घटनेला गांभीर्यानं न घेणारे पोलीस आणि पीडितेची अवहेलना करणारे शेजारीही तितकेच जबाबदार असल्याचा पीडितेच्या आईवडलांचा आरोप आहे. 2 ऑक्टोबर रोजी 19 वर्षीय पीडीत मुलीनं नालासोपारा पूर्व येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पीडित मुलीच्या कुटुंबात दोन भाऊ आणि आईवडील असा परिवार असून मुलीचे वडील मका विक्रीचा छोटासा व्यवसाय करतात.
क्राईम
Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या
Saif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रिया
Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणी
Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement