एक्स्प्लोर
Solapur Drugs : लहान मुलं नशेच्या जाळ्यात, राजरोसपणे मुलांना विकली जातेय दारू आणि गुटखा
सोलापुरात अल्पवयीन मुलांना नशेच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यासंदर्भात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील १५ दिवसाच्या आत ६ गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलांना राजरोजपणे दारु आणि गुटखा विकला जातोय. कामगार, मजूर आणि कष्टकऱ्यांचं शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात हजारो कुटुंब झोपडपट्टी भागात राहतात. त्यातील अनेक अल्पवयीन मुलं व्यसनाधीनतेकडे वळल्याचं दिसतंय. त्यात कुणाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवलंय, तर कुणाला वाईट संगतीमुळे व्यसन लागलंय. त्यामुळे आता लहान मुलांमधील व्यसनाधीनता थांबवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचं शस्त्र हाती घेतलं आहे.
क्राईम
Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रिया
Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणी
Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?
Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement