एक्स्प्लोर
Bhayandar Sea Crime : उत्तन समुद्रकिनारी शीर नसलेलं धड मोठ्या बॅगेत सापडल्याने मोठी खळबळ
उत्तन समुद्रकिनारी एका महिलेचा मृतदेह सापडलाय. शीर नसलेलं धड मोठ्या बॅगेत सापडल्याने मोठी खळबळ उडालीय. अज्ञात व्यक्तीने मृत महिलेची निर्घृण हत्या करुन, तिचं शीर धडा वेगळं केल्याचा पोलिसांना संशय आहे. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ती बॅग समुद्रात अथवा उत्तनच्या समुद्रकिना-याजवळ टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या हातावर त्रिशूळ कोरलेला टॅटू आहे. त्यावरून, मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करतायत.
क्राईम
Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Kalyan Girl Murder News : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला तसाच विशाल गवळीचाही करा, कल्याणमधील महिलांची मागणी
Kalyan Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्या, आरोपीला शेगावमधून अटक
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement