एक्स्प्लोर
Palghar Crime : उन्नती फायनान्स कंपनीतील कर्मचारी योगेश भोईरचा कंपनीला गंडा घालण्याचा प्रयत्न
कंपनीला गंडा घालण्यासाठी स्वतःवर दरोडा पडल्याची खोटी तक्रार देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला सफाळे पोलिसांनी त्याच्या एका साथीदारासह बेड्या ठोकल्या आहेत . उन्नती फायनान्स कंपनीत पैसे कलेक्शन करणाऱ्या योगेश भोईर या कर्मचाऱ्याने आपल्यावर सफाळे घाटात दिवसा दरोडा पडला असून यात दरोडेखोरांनी एक लाख वीस हजार रुपये आणि मोबाईल चोरल्याची तक्रार सफाळे पोलीस ठाण्यात दिली होती . मात्र तपासात हा सगळा बनाव उघड झाला असून या कर्मचाऱ्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करून सफाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
क्राईम
Saif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रिया
Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणी
Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement