एक्स्प्लोर
#MeToo | भ्रष्टाचारी पोलिसांची भ्रष्ट नानाला क्लीनचीट- तनुश्री दत्ता | मुंबई | ABP Majha
अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटकेरांविरोधात केलेल्या आरोपाचे पुरावे नाहीत. असा चौकशी अहवाल ओशिवारा पोलिसांनी अंधेरी कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे कथित विनयभंगाच्या आरोपात नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















