एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : ईडीकडून नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच, आलिशान गाड्यांसह कोट्यवधींचे शेअर्स जप्त
पंजाब नॅशनल बँकेला साडे 11 हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीविरोधात कारवाईचा बडगा सुरुच आहे.
आज केलेल्या कारवाईमध्ये अंमलबजावणी संचालनालयानं 30 कोटींच्या बँक ठेवी ईडीनं गोठवल्या आहेत तर 13.86 कोटींचे शेअर्स जप्त केलेत. याशिवाय 60 प्लॅस्टिकचे कार्टन्स भरुन घड्याळं, 176 स्टीलचे कपाट जप्त केले आहेत. त्याआधी काल ईडीनं 9 लक्झरी कार जप्त केल्या होत्या. त्यामध्ये रोल्स रॉयस, पोर्शे, 2 मर्सिडीज बेंझ, एक फॉर्च्युनर, 3 होंडा सिटी कार,1 इनोवा कारचा समावेश आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement