एक्स्प्लोर
Rakesh Jhunjunwala यांच्या ‘अकासा एअर’कडून त्यांच्या पहिल्या विमानाचे फोटो समोर, 72 विमानांची ऑर्डर
देशातील सर्वात मोठे अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा हवाई क्षेत्रात उतरण्याचा निर्णय. जुलैमध्ये झुनझुनवाला यांच्या अकासा एअर कंपनीच्या पहिल्या विमानाचं उड्डाण होण्याची शक्यता. अकासा एअरकडून त्यांच्या पहिल्या विमानाचे फोटो प्रसिद्ध. अकासा एअरलाईन्सकडून 72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर देण्यात आलीय. जूनमध्ये अकासा एअरला पहिल्या विमानाची डिलिव्हरी मिळण्याचा अंदाज आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























