एक्स्प्लोर
Share Market : आर्थिक सर्वेक्षण अहवालानंतर शेअर बाजारातील तेजी कायम, BSE 1 हजार अंकांनी वधारला
Share Market: मंगळवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज चांगलीच तेजी दिसून आली. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 813 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 237 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.42 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,014 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.39 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,339 वर पोहोचला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Share Market ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Share Market Details Share Market NIFTY Share Market Up Share Market Riseपर्सनल फायनान्स
Anna Hajare Ralegan Voting : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन
Ram Naik On Govinda : गोविंदांवर आठ वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांवर मी अजूनही ठाम : राम नाईक
Amol Mitkari Vs Amol Kolhe: "अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही" अमोल मिटकरींचा कोल्हेंना इशारा
Indian Share Market : भारतीय शेअर बाजारात उसळी, डॉलरच्या तुलनेत रुपया 110 पैशांनी मजबूत
State Bank of India Loan Interest : स्टेट बँकेचं कर्ज महागलं, BPLR दरात 0.7 टक्क्यांची वाढ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement