एक्स्प्लोर
State Bank of India Loan Interest : स्टेट बँकेचं कर्ज महागलं, BPLR दरात 0.7 टक्क्यांची वाढ
जगभरातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लाखो कर्जदारांसाठी सर्वात मोठी बातमी. स्टेट बँकेचं कर्ज महागलंय. बीपीएलआर अर्थात बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट दरात 0.7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.. कालपासून हे नवे दर लागू करण्यात आलेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतेलेल्यांच्या खिशावरचा भार वाढणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















