एक्स्प्लोर
बुलडाणा/शिर्डी : गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावसह शिर्डीत भक्तांची मांदियाळी, उत्साहाचं वातावरण
आज गुरूपौर्णिमा.. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान अढळ असतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात विविध मंदिरं सजली आहेत.. साई नगरी मध्येदेखील गुरूपौर्णिमेच्या उत्सवाला सुरूवात झालीये. साई संस्थानच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे.
तर तिकडे बुलडाण्यातील शेगावात देखील भक्तगण दाखल झाले आहेत.
तर तिकडे बुलडाण्यातील शेगावात देखील भक्तगण दाखल झाले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement

















