एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रेकफास्ट न्यूज : नोटबंदीपूर्वीपेक्षा जास्त रोकड चलनात, कॅशलेस इंडियाचं स्वप्न भंगलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कॅशलेस इंडियाचं स्वप्न भंगलं आहे.
कारण नोटबंदीपूर्वीपेक्षा जास्त रोकड सध्या चलनात आहे.
सध्या 18.5 लाख कोटी रुपयांची रोकड चलनात असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयनं म्हटलंय.
ही रोकड नोटा बंदीच्या आधीच्या कालावधीपेक्षा जास्त असल्याचंही आरबीआयनं स्पष्ट केलंय. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंदीनंतर 86 टक्के चलन रद्द झालं होतं. मात्र, त्यानंतर 99 टक्के चलन बँकिंग व्यवस्थेत पुन्हा आलंय.
ताज्या आकडेवारीनुसार मे 2018 पर्यंत लोकांकडे जी 18.5 लाख कोटींची रोकड आहे, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 टक्क्यांनी जास्त आहे.

महाराष्ट्र
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
Yogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 PM टॉप हेडलाईन्स 26 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement