एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रेकफास्ट न्यूज : गणेशोत्सवात थर्माखोलवर बंदी कायम, हायकोर्टानं याचिका फेटाळली
गणेशोत्सवासाठी तुम्ही थर्माकोलचे मखर घ्यायला जाणार असाल तर थांबा, कराण थर्माकोलच्या मखरांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. थर्माकोल फॅबरिकेशन आणि डेकोरेटर असोसिएशची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. थर्माकोलबंदी लागू करण्याआधी मालाची विल्हेवाट लावण्यासाठी पूरेसा अवधी दिला होता, तसंच पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा कोणत्याही गोष्टींना परवानगी देता येणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 27 November 2024
Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement