एक्स्प्लोर
पुणे म्हाडाची 4 हजार घरांची लॉटरी नववर्षात | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
येत्या नवीन वर्षात म्हाडाच्या वतीने पुण्यात 4 हजार घरांची लॉटरी निघणार आहे. ही लॉटरी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे महानगर आणि क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे. ही घरे पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या पाच जिल्ह्यांमधील असतील, अशी माहिती म्हाडाच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. चार हजार घरांमधील तब्बल साडेतीन हजार घरं ही एकट्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसी येथील म्हाळुंगे परिसरात आहेत. उरलेली 500 घरे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत विभागलेली असतील. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटांत ही घरे विभागली आहेत
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
सोलापूर
क्राईम






















