एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pre-monsoon Effect | यवतमाळ, परभणीत मान्सूनपूर्व पावसाचा फटका | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
मान्सूनपूर्व पावसानं उकाड्यापासून दिलासा मिळतोय...मात्र त्याबरोबर नुकसानंही होतंय. परभणीच्या पूर्णा तालुक्यात पत्रं उडून 15 जण जखमी झाले आहेत. यात तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांवरची पत्रे उडून गेली. इकडे जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने केळी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. हि घटना ताजी असतांनाच काल पुन्हा चक्री वादळामुळे चोपडा तालुक्यातील २० ते २५ गावाना फटका बसलाय. यामध्ये शेकडो हेक्टरवरील केळी बागा भुई सपाट झाल्या आहेत.
निवडणूक
Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Mahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?
Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा
Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement