एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : हज यात्रेच्या अनुदानाचा पैसा मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर खर्च व्हावा : जलील
हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने २०१२ मध्येच टप्प्याटप्प्यात हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार यावर्षीपासून हज यात्रेवरील अनुदान संपुष्टात येणार आहे.. दरवर्षी केंद्र सरकार 700 कोटी रुपये हज यात्रेकरूंसाठी अनुदान देण्यात येत होतं. एमआयएमनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र हा पैसा आता मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च व्हावा, असंही त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात
Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयात
Baba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरु
Eknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदे
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement