एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगाव: आकाश पाळण्यात सेल्फी घेताना 2 तरुण खाली कोसळले
उंचावर गेलेल्या आकाश पाळण्यातून सेल्फि काढणं २ तरुण गंभीर जखमी झाले आहेत..जळगाव जिल्ह्यातील यावलमधल्या अट्रावलच्या मुंजोबा जत्रेत हा प्रकार घडला. गावच्या जत्रेत योगेश भारंबे आणि शेखर तेली हे दोन तरुण आकाश पाळण्यात सेल्फि काढत होते...पण त्यांचा तोल जाऊन ते उंचावरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत...योगेशच्या डोक्याला जबर मार लागला असून शेखरचा उजव्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झालंय...येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर दोघांनाही जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय...
महाराष्ट्र
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
Yogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement