एक्स्प्लोर
वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीवर अमेरिकेच्या जेलमध्ये जीवघेणा हल्ला
मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर अमेरिकेतील तुरुंगात हल्ला झाला आहे. शिकागोतील तुरुंगात त्याच्यावर 8 जुलै रोजी हल्ला झाला. सध्या हेडलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. हेडलीवर 8 जुलैला दोन कैद्यांनी जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला त्यांनी नेमका का केला, हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षिदार झालेला हेडली सध्या शिकागोतील तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
महाराष्ट्र
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement