एक्स्प्लोर
Abdul Sattar on Pikvima : 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील - अब्दूल सत्तार
Abdul Sattar on Pikvima : 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील - अब्दूल सत्तार
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा. 31 मे पर्यंत जे कुठेले अर्ज आले आहेत, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 31 मेपर्यंतचे पीक विम्यासाठी आलेल्या अर्जांसाठी पैसे परत करणार.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion