एक्स्प्लोर
Advertisement
माझा विशेष : बँकांनी वाटली एक लाख कोटींची खिरापत!
बँकिंग क्षेत्र दिवसेंदिवस अडचणीत येतंय अशी ओरड सुरू आहे. विशेषतः नोटाबंदीनंतर तर बँकांचे प्रचंड हाल होतायत असा आवाज सगळीकडून येतोय ... मात्र या सगळ्यातून बँकांना बाहेर पडण्याची इच्छा आहे की नाही असा प्रश्न पडेल अशी आकडेवारी समोर आलेय.. मागील आर्थिक वर्षाच्या अहवालातील आकडेवारीनुसार बँकांनी तब्बल 10 बँकांनी 2017-18 या आर्थिक बँकांनी तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज राईट-ऑफ केलंय...धक्कादायक बाब म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये या राईट ऑफ्समध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झालीये. सेंट्रल बँकेच्या एका अहवालानुसार तर २०१४ ते २०१७ सप्टेंबर या राष्ट्रीय बँकांनी तब्बल २ लाख ४२ हजारांची कर्जमाफी देऊ केलीए. एकीकडे बँकेच्या अनुत्पादक भांडवलात म्हणजेच NPA मध्ये वाढ होत असताना कर्जबाजारी कंपनीकडून कर्जाची सक्तीनं वसुली करायची सोडून बँकाकडून खुल्या हातानं त्यांची कर्ज राईट ऑफ करताना दिसतायत
महाराष्ट्र
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Gopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला
Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement