एक्स्प्लोर
Advertisement
712 : सोलापूर : दलालांकडून पिळवणूक टाळण्यासाठी खास आंबा महोत्सव
हापूस आंबा म्हणजे कोकणची शान आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाची जान आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्य़ा आवकाळी पावसामुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली. आणि त्याचे दर वाढले. तर दुसरीकडे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची दलालांकडून पिळवणूक होते. ती टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा महोत्सवाचं आयोजन केलं. हा महोत्सव म्हणजे आंबाप्रेमींसाठी पर्वणीच ठरला.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
टेलिव्हिजन
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement