एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
712 : सिंधुदुर्ग : वेंगुर्ल्यात 8 मेपासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर एडवान्समेंट ऑफ एग्रीकल्चरल सायन्स एन्ड टेक्नोलॉजी यांनी एत्रितपणे जागतिक आंबा परिषदेचं आयोजन केलं आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात 8 ते 11 मे दरम्यान ही परिषद पार पडेल. देशविदेशातून जवळपास 150 हून जास्त कृषी शास्त्रज्ञ या परिषदेत एकत्र येतील. आंब्याच्या उत्पादन वाढीपासून निर्याती संबंधीच्या तंत्रज्ञानाबाबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. या परिषदेमध्ये आंब्याच्या 200 हून जास्त जातींचं प्रदर्शन आयोजीत केलं जाणार आहे.
निवडणूक
Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?
Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवार
Sanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाट
एबीपी माझा हेडलाईन्स 4PM टॉप हेडलाईन्स 4PM 25 November 2024
Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement