एक्स्प्लोर

उद्या लॉन्च होणार टाटाचे नवीन पिकअप ट्र्क, नवीन फीचर्सने असतील सुसज्ज

Tata Motors Launches New Pickup Truck: टाटा मोटर्स उद्या भारतीय बाजारपेठेत पिकअप ट्रकची एक नवीन सिरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर जारी केलेल्या टीझरद्वारे तीन पिकअप ट्रक बाजारात आणण्याचा खुलासा केला आहे.

Tata Motors Launches New Pickup Truck: टाटा मोटर्स उद्या भारतीय बाजारपेठेत पिकअप ट्रकची एक नवीन सिरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर जारी केलेल्या टीझरद्वारे तीन पिकअप ट्रक बाजारात आणण्याचा खुलासा केला आहे. कंपनीने सांगितले आहे की, हे पिकअप ट्रक Ace Gold, Intra V-10, Intra V-30 आणि Yodha पिकअप असतील. नवीन टाटा पिकअप ट्रक नवीन डिझाइन, फीचर्स आणि अपडेटेड तंत्रज्ञानासह येण्याची अपेक्षा आहे.

टीझरमध्ये दिसत असल्याप्रमाणे, नवीन टाटा पिकअप एलईडी लाईट्ससह नवीन हेडलॅम्प डिझाइनसह, पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि नवीन डिझाइन केलेले बंपरसह येण्याची शक्यता आहे. स्पोर्टी लूकसाठी पिकअपला समोरच्या बाजूला क्रोम स्ट्रिप्स मिळत असल्याचेही टीझरवरून दिसून आले आहे. नवीन मॉडेल नवीन बॉडी डिकल्ससह येण्याची शक्यता आहे.

टाटाच्या नवीन पिकअप ट्रकच्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात प्रवासी वाहन मॉडेलसह इन-लाइन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल सुधारित डॅशबोर्ड डिझाइन, नवीन सीट अपहोल्स्ट्री, कंफर्ट आणि नवीन फीचरसह येऊ शकते. नवीन पिकअप ट्रकच्या किमतीही जास्त असू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड स्टीयरिंग, पॉवर स्टीयरिंग, रिअर स्लाइडिंग विंडोज, मोबाईल चार्जर, बकेट सीट विथ हेडरेस्ट, MID, वाइड ORVM आणि रिव्हर्स पार्किंग असिस्ट यांसारखी फीचर्स मिळू शकतात.

टाटा मोटर्स नवीन पिकअप ट्रकसह अनेक सवलतीच्या ऑफर आणि सुलभ वित्त पर्याय देखील देऊ शकतात. कंपनी नवीन पिकअप रेंजच्या ग्राहकांना कमी EMI सह 100 टक्के फायनान्स पर्याय, मोफत एक वर्षाचा विमा आणि सुलभ कर्ज पर्याय देखील देऊ शकते. नवीन टाटा पिकअप पॉवरफुल इंजिन आणि मायलेजसह येऊ शकते.

टाटा मोटर्सचा व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. कंपनी व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये मोठ्या आणि मध्यम आकाराच्या ट्रक आणि पिकअप वाहनांची विक्री करते. टाटा पिकअप वाहने प्रवासी आणि माल या दोन्ही प्रकारात येतात. टाटा मोटर्स पिकअप वाहने मजबूत, उत्कृष्ट कामगिरी आणि मायलेजसाठी ओळखली जातात.

टाटा मोटर्सने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी फोर्ड मोटर्सचा साणंद (गुजरात) येथील प्लांट विकत घेतला आहे. टाटा मोटर्सने जाहीर केले आहे की, नवीन प्लांटच्या अधिग्रहणामुळे, कंपनी दर वर्षी अतिरिक्त 3 लाख वाहने तयार करू शकते आणि गरज भासल्यास ती दरवर्षी 4,20,000 युनिट्सपर्यंत वाढविली जाऊ शकते.

 

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Embed widget