Zero Hour Full Episode : अमेरिकवर खरंच फारसा विश्वास ठेवू नये का? अमेरिकेला पुन्हा पाकचा पुळका?
Zero Hour Full Episode : अमेरिकवर खरंच फारसा विश्वास ठेवू नये का? अमेरिकेला पुन्हा पाकचा पुळका?
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या :
शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार, कामरा एअरबेसला भेट दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आळवला शांततेचा सूर
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त १८ मे पर्यंतच...संसदेतील भाषणात पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य...डीजीएमओंमधील हॉटलाईन संभाषणादरम्यान निर्णय घेतल्याचा दावा
पहलगाम हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अफगाणिस्तानसोबत भारताची प्रथमच चर्चा, अफगाणिस्तानच्या भूमिकेचं परराष्ट्र मंत्र्यांकडून स्वागत..दोन्ही देशांत अविश्वास निर्माण करणाऱ्या पाकच्या फेक बातम्या फेटाळल्याबद्दलही आभार...
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार गुजरातच्या भुज एअरबेसचा दौरा, सैन्याच्या शौर्याला करणार सलाम... सीमेवरील सुरक्षेचाही आढावा घेणार
भारतीय सैन्याच्या समर्थनात शिवसेनेकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन..१८ मे ते २४ मे दरम्यान शिवसेना काढणार तिरंगा रॅली, सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन
कर्नल सोफियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शाहांच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी...एफआयआरला शाहांचं सुप्रीम कोर्टात आव्हान
All Shows

































