Zero Hour Shankaracharya : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात करणारे हिंदू नाहीत - शंकराचार्य
Zero Hour Shankaracharya : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात करणारे हिंदू नाहीत - शंकराचार्य
उद्धव ठाकरेंचं समर्थन करत असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी.. पंतप्रधान मोदींचं काही चुकलं तरी आम्ही बोलतो, असंही वक्तव्य केलं
हेही वाचा :
इतकी मोठी घडामोड घडत होती तेव्हा अजित पवार आणि सुनील तटकरे... दोघेही नवनिर्वाचीत आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या घरी होते.. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी जाऊन भेट घेतली.. आणि शुभेच्छा दिल्या.. भेट घेवून अजित पवार घराबाहेर पडले.. आणि माध्यमांनी गाठलं.. तर अजित पवारांनी माध्यमांना उत्तर देणं टाळलं.. पण, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र, सावध प्रतिक्रिया दिली.. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते असल्यानं.. त्यांनी औपचारिक कोणलाही न सांगता अशी भेट घेतली तर त्यात काहीही गैर नाही असं म्हणत निघून घेले..
मात्र, अजित दादांनी कोणताही प्रतिक्रिया दिलीच नाही..
All Shows

































