एक्स्प्लोर
Zero Hour : जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार ?
Zero Hour : जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार ? जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार हिंगोली, हातकणंगले या साखळीतील पुढचं गाव म्हणजे नाशिक... आणि हेमंत पाटील, धैर्यशील माने यानंतरचं नाव म्हणजे खासदार हेमंत गोडसे... पक्ष अर्थातच शिवसेना.. नाशिक मतदारसंघावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तिथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे पुन्हा मुंबईत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नाशिकची उमेदवारी आपल्य़ालाच मिळावी, या आग्रहाचा त्यांनी पुनरुच्चार केला असण्याची चर्चा आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हेमंत गोडसेंनी नाशिकबाबत दिलेली प्रतिक्रिया पाहूया...
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour Jitendra Awad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP Majha
Zero Hour Seg 1 : एका दिवसात कुठे गोळीबार तर कुठे हत्याकाडं? वाल्मिक कराड ते बीडमधील हत्या Updates
Zero Hour Pune Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : पूल पदचाऱ्यांसाठी की कंत्राटदारांसाठी?
Zero Hour Mumbai Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : 'तो' नियम बनू शकतो मोठा अडसर?
Zero Hour on Nashik | महापालिकेचे महामुद्दे: नाशिक शहराचे उद्यानं धुळ खात पडलीत
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement