एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour : भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे, मविआकडून भाजपच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया
Zero Hour : भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे, मविआकडून भाजपच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया
भाजपने विदर्भात केलेल्या सर्व्हेत महायुतीला केवळ २५ जागा मिळत असल्याचं समोर आलंय. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत, त्यातील ३९ जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभेत केवळ २५ जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्ह्यात भाजपला १२ पैकी केवळ ४ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत दिसतंय. विदर्भाचा विचार केला तर भाजपला १८, शिवसेनेला ५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत दिसतंय.
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour Dhangar Reservation : धनगर-धनगड एकच असल्याचा जीआर येणार, महायुतीला फायदा की नुकसान?
Zero Hour Dhangar Reservation : राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार? सरकार जीआर काढणार?
Zero Hour Shivsena Controversy : शिरसाट ते गयाकवाड;सेनेच्या दोन नेत्यांची बेताल वक्तव्यं!फटका बसणार?
Zero Hour : भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे, मविआकडून भाजपच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया
Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरू
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
मुंबई
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement