एक्स्प्लोर
Zero Hour NCP Hearing : राष्ट्रवादीचं 'घड्याळ' चिन्ह गोठणार? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
निवडणूक आयोगासमोर नेमकं कुणाचं पारडं जड होईल.. हे उद्याच कळेल.. पण, ही वेळ का आली? निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याची लढाई का सुरु झाली.. उद्या निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी होईल.. त्यातच थेट निर्णय होणार.. की पुढची तारीख मिळणार.. हा प्रश्न आला धनंजय मुंडे आणि प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यामुळे ज्यात त्यांनी ६ तारखेला सर्व स्पष्ट होईल असे म्हटले होते ... महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं राष्ट्रावादी काँग्रेस पक्षावर नेमकं कुणाचं वर्चस्व राहणार ? याचं उत्तर या सुनावणीत मिळणार आहे. त्याच सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून कशी तयारी झालीय.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour

Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha

Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?



























