एक्स्प्लोर

Zero Hour Mumbai Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : 'तो' नियम बनू शकतो मोठा अडसर?

Zero Hour Mumbai Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : 'तो' नियम बनू शकतो मोठा अडसर?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

तुम्ही जर मुंबई पुण्यामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी समस्या असणार ती पार्किंग. पार्किंगची जागा या कधीही न सुटणाऱ्या समस्येपुढं इंधनाचे दर, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक या सगळ्या समस्या क्षणभरासाठी किरकूळ वाटू लागतात. यावर महाराष्ट्राच्या परिवहन विभागान मुंबईपुरता एक तोडगा सुचवलाय. तो तोडगा आहे पार्किंग सर्टिफिकेट म्हणजे नवी गाडी घेण्या आधी ती पार्क करण्यासाठी जागा आहे. हे सिद्ध करावं लागणार तसं केलं नाही तर कार कंपनी तुम्हाला कार विकूच शकणार नाही पण मुंबई सारख्या शहरामध्ये हे कितपत यशस्वी होईल जनतेचा पाठिंबा मिळेल का कार कंपन्यांची साथ लाभेल का अशा सर्व विषयांवर चर्चा करणारा आमचा हा स्पेशल. मुंबई देशाच्या आर्थिक राजधानी सोबतच हे शहर वाहतूक कोंडीची राजधानी देखील बनत चालले. पाहवत इथे वाहनांच्या रांगा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्क केलेल्या गाड्या. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाने डिसेंबरच्या अखेरीस एक प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. तो प्रस्ताव म्हणजे सीपीए बंधनकारक करण्याचा. सीपीए म्हणजे पार्किंग एरिया प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय नव्या गाड्याची नोंदणीच होणार नाही. निवासस्थानी किंवा सार्वजनिक पार्किंग. लॉट मध्ये जागा आहे हे सिद्ध कराव लागणार. सार्वजनिक पार्किंग लॉट मध्ये जागा घ्यायची असल्यास एक वर्षाचे पैसे भरावे लागणार. हे प्रमाणपत्र दरवर्षी नव्याने घ्यावे लागणार. जुन्या गडांना फिटनेस सर्टिफिकेट घेताना सीपीए दाखवाव लागणार. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना हा नियम लागू नसणार. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमणवार यांनी हा प्रस्ताव मांडला. नव्या वाहनांची संख्या कमी करणं, वाहतूक कोंडी आणि त्याच्यामध्ये हर प्रत्येक पाच ते 10 बिल्डिंग मध्ये एक अशी पार्किंगची बिल्डिंग उभा रावी म्हणजे रस्त्यावर गाड्या येणार नाहीत आणि लोकांना प्रश्न पडणार ना लोकांना दंड भरायला लागतो त्याच्यामुळे नॉन पार्किंग एरियामध्ये आणि इथे शिवाजी पार्कला 50 वर्ष वरती झाले मला राहायला इकडे मी लहान 88 पासून माझ्या ड्रायव्िंगच्या लायसन्स आहे. तर मी त्या आता शेवटी 12 महिने जाले हा जे पार्किंगच्या प्रॉब्लेम होतो गाडी उचलन जाणं आणि दंड भरणां. आणि तो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Embed widget