एक्स्प्लोर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

ल सरकारने जीआर काढला आणि लगेच मनोज जरांगेनी मुंबई सोडली आणि ते परतले. मात्र अगदी दुसऱ्याच दिवशी हा जीआर आता सरकारच्या गळ्यात अडकणार की काय अशी स्थिती निर्माण झाली. मी असं म्हणायचं कारण म्हणजे अगदी एकाच दिवसात या जीआर वरन घमासान सुरू झाले. काल मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. पण आज लगेच ओबीसी समाज आक्रमक झालाय. हैदराबाद गॅसेटीयरला मान्यता दिल्यामुळे. आपल्या आरक्षणावरती गदा येत असल्याची समाजाची भावना झाली आहे. अनेक ओबीसी नेत्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. राज्यभरामध्ये ओबीसींनी आंदोलन केली, जीआर फाडले आणि जाळले सुद्धा. एवढच नाही तर ओबीसी समाजाचे राज्यातील सर्वात मोठे नेते छगन भुजवळांनी आज चक्क मंत्रिमंडळ बैठकीकडेच पाठ फिरवली आणि आपली नाराजी जाहीरपणे उघड केली. अखेर सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन आणि नाराज भुजवळांसह राष्ट्रवादीचे दोन मंत्री असतील. बरं, आता ज्या जीआर मुळे ओबीसी समाज इतका नाराज आहे तिथे सगळाच्या सगळा मराठा समाज खुश आहे का? तर तसही नाही. काही मराठा विचारवंत हा जीआर म्हणजे समाजाची फसवणूक असल्याचे सांगू लागले. एकूणच. तर जीआर एकूणच असं झालय की जीआर एक पण बारा भानगडी अशी स्थिती झाली आणि त्यातली सर्वात मोठी भानगडी आहे की मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आता आणखीन पेटू शकतो आणि अर्थातच यावरच आधारित आहे आजचा आपला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आपला आजचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक राज्या. मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल असं वाटतय का आणि यासाठी अर्थातच पर्याय होते हो किंवा नाही आणि याच्यावरती तुमच्या उत्तरांची तुमचा कौल जो आहे तो जाणून घेण्याची आम्ही वाट बघतोय. मुंबईतल्या मराठा आंदोलनामुळे उडाळलेली धूळ खाली बसत नाही तोच राज्यभरातली राज्यभरातला ओबीसी समाज आता आक्रमक झालाय आणि यात आज सर्वात मोठे हिरो ठरले ते छगण भुजबड राज्य मंत्रिमंडळाच्या या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मत आम्ही आजमावत आहोत माहिती घेत आहोत आवश्यक असेल निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून. कदाचित सोमवार मंगळवार पर्यंत कारण आता उद्या एक दोन दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे तर कोर्टात हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Embed widget