एक्स्प्लोर
Zero Hour DJ : मिरवणुकीत डीजेचं विघ्न कशासाठी? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Zero Hour DJ : मिरवणुकीत डीजेचं विघ्न कशासाठी? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल ताशा पथकांना जास्तीत जास्त चाळीस ढोल आणि दहा ताशा यांच्या सहाय्यानं वादन करण्याची मुभा होती. यावर्षी ही मर्यादा वाढवून पन्नास ढोल आणि पंधरा ताशे करण्यात आलीय. त्याचबरोबर जास्तीत जास्त दोन ढोल ताशा पथकांची अट काही गणेश मंडळांसाठी शिथील केलीय..अलका चौक हा मंडळांना येऊन ढोल, ताशे वाजवत थांबण्याचा एक मुख्य चौक. ... इथे १० मिनिटं थांबण्याची प्रत्येक मंडळाला परवानगी असताना तिथे डिड तास थांबलेल्या मंडळांमुळे हि गेल्या खेपेचे नियोजन बिघडले होते ...
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?




























