Vaishnavi Hagawane Zero Hour : फडणवीस गृहमंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे तरी आहेत का? - सरोदे
Vaishnavi Hagawane Zero Hour : फडणवीस गृहमंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे तरी आहेत का? - सरोदे
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी.. फरार बाप बेट्याला ७ दिवसांनी अटक
फरार असताना राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा उघड...पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून आलिशान गाड्यांनी प्रवास, हॉटेल, फार्महाऊसवर झोडल्या पार्ट्या
अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम, माध्यमांनी पश्चात्तापाबद्दल प्रश्न विचारताच नकारार्थी हात हलवत प्रतिक्रिया
अटकेपूर्वीचा हगवणे बाप-लेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर...हुंडाबळी घेणाऱ्या बाप-लेकाचा हॉटेलमध्ये मटणावर ताव...
कस्पटे कुटुंबाला धमकावणारा आणि हगवणेचा साथीदार निलेश चव्हाणच्या विकृत कारनाम्यांचा पर्दाफाश, छुपा कॅमेरा वापरून पत्नीचेच आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचं उघड
वैष्णवी आत्महत्याप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, दोषींना कठोर शिक्षा होणार, कस्पटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन
मंत्री गिरीश महाजनांनीही घेतली कस्पटे कुटुंबियांची भेट... मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडीओ कॉलद्वारे दिला धीर..आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नसल्याची दिली ग्वाही...
All Shows

































